पाठदुखी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम | Simple Exercises to Relief Back Pain | Lokmat Sakhi | MA3

Simple Exercises to Relief Back Pain : दिवसभर काम करून तुमची पाठ खूप दुखते का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुमच्यासोबत असे काही व्यायाम शेयर करणार आहोत ज्यामुळे तुमच्या पाठदुखीचा त्रास कमी होऊ शकतो

#lokmatsakhi #backpain #backpainrelief #backpainexercises

Recommended Reading >> bit.ly/32kRpzw

Comments